Before Starting the Course

अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी

प्रत्येक पाठ सुरु करण्यापूर्वी आपण खालील सूचनांचे पालन केले पाहिजे.

  • वाक्याच्या समोर असलेल्या ऑडिओ बटनावर क्लिक करुन वाक्य  काळजीपूर्वक ऐका.
  • उच्चारण सुधारण्यासाठी आपण अनेकदा ऐकू शकता.
  • शब्दसंग्रह विभागात नियमितपणे सर्व शब्द शिका व पाठ करा.
  • चर्चा धडे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा सराव करा.

शेवटी, आपण जे शिकलात ते पुन्हा  आठवा जेणेकरून आपण काय शिकलात ते विसरू नये आणि आठवत  नसेल तर पुन्हा ते धडे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी सुधरल्याचा अनुभव घ्या.

पूर्ण प्रयत्न करा !

लक्षात ठेवा- कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त शिकण्याची इच्छाशक्ती असावी लागते. मला हे जमणार नाही असे म्हणण्या ऐवजी मला हे का जमत नाही? असे म्हणा. मला ही मेंदू आहे मी तो वापरेन असा विचार करा. बघा तूम्ही किती सहजतेने हा अभ्यासक्रम पूर्ण कराल. फक्त शिकण्यासाठी वेळ द्या व स्वत:ला समर्पित करा.

                                                           तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी खुप शुभेच्छा!

आता आपल्या अभ्यासक्रमावर जा.

खाली दिलेल्या दुव्यांवर क्लिक करा. प्रथम कनिष्ठ पासून सुरवात करा.

  • इंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम - (Junior) कनिष्ठ
  • इंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम –(Intermediate) मध्य
  • इंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम -(Advanced) प्रगत

 

Leave a Reply

Your email address will not be published.